---Advertisement---
जळगाव जिल्हा

कुंभमेळाव्यासाठी भुसावळ मार्गे धावणार नवी एक्स्प्रेस ; कोण-कोणत्या स्थानकांवर थांबेल?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२५ । प्रयागराज (Prayagraj) येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यादरम्यान प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता,दक्षिण पश्चिम रेल्वेकडून भुसावळ (Bhusawal) मार्गे हुबळी-बनारस-हुबळी (Hubali Banaras) विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे.

kumbhmelava

फेब्रुवारी या होणार आहेत. ०७३८३ हुबळी-बनारस-हुबळी अशी विशेष एक्सप्रेस ही १४, २१ व २८ फेब्रुवारी रोजी हुबळीतून सकाळी ८ वाजेला सुटणार आहे. मध्यरात्री ती ३.३५ वाजता भुसावळात पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी रेल्वे क्रमांक ०७३८४ प्रयागराज येथून १७, २४ फेब्रुवारी रोजी आणि ३ मार्च रोजी सकाळी ८.५५ वाजता निघेल. या दोन्ही रेल्वेंना भुसावळला थांबा आहे. प्रयागराज येथे जाण्यासाठी भाविकांची या मुळे सोय झाली.

---Advertisement---

या स्थानकावर असेल थांबा?
ही गाडी धारवाड, अलनावर, लोंडा, खानापूर, बेलागावी, गोकाक रोड, घाटप्रभा, रायबाग, कुडाची, मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा, पुणे, दौंड चोऱ्या लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, तळवड्या, छेनापुरा, हरदा, इटारसी, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, मिर्झापूर आणि चुनार या स्थानकांवर दोन्ही दिशेने थांबेल

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---