फैजपूर पोलीस ठाण्यातील नाईक एसीबीच्या जाळ्यात

सप्टेंबर 3, 2021 2:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२१ । दारू व्यावसायीकास नियमित धंदा करू देण्यासाठी महिन्याला पाचशे रुपयांची लाच मागणार्‍या फैजपूर पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागातील नाईक पोलीस नाईक अनिल महाजन यांना एसीबीच्या पथकाने शुक्रवारी दुपारी दोन वाजता लाच स्वीकारताच अटक केल्याने पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

crime

जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्‍यांनी हा सापळा यशस्वी केला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now