---Advertisement---
नोकरी संधी

पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; MPSC मार्फत 7510 जागांवर भरती

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । MPSC परीक्षेद्वारे सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी नवीन मेगाभरती जाहीर करण्यात आलेली आहे. पदवीधर उमेदवारांना मोठी संधी आहे. आयोगाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार पात्र उमेदवारांना MPSC च्या mpsc.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. MPSC Recruitment 2023

mpsc jpg webp webp

अर्ज प्रक्रिया 17 ऑक्टोबर 2023 पासून सुरु होईल. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर 2023 आहे. या भरतीद्वारे तब्बल 7510 जागा भरल्या जाणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. MPSC Bharti 2023

---Advertisement---

या पदांसाठी होईल भरती : MPSC Group C
1) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गृह विभाग 06
2) तांत्रिक सहाय्यक – 01
3) कर सहाय्यक- 468
4) लिपिक-टंकलेखक- 7035

भरतीसाठी आवश्यक पात्रता:
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क- पदवीधर.
तांत्रिक सहाय्यक – पदवीधर.
कर सहाय्यक- (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
लिपिक-टंकलेखक-: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयाची अट : 01 मे 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹344/-]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2023
मुख्य परीक्षा: 17 डिसेंबर 2023
परीक्षा केंद्र: अमरावती, छ.संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई & पुणे

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

तुम्हाला इतका पगार मिळेल?
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क -32000/- ते 101600/-
तांत्रिक सहाय्यक – 29,200/- ते 92300/-
कर सहाय्यक – 25,500/- ते 81,100/-
लिपिक-टंकलेखक – 19200/- ते 63200/-
अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---