---Advertisement---
नोकरी संधी

पदवी उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी.. MPSC तर्फे बंपर भरती

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) गट क पदाची भरती निघाली आहे. या भरतीसाठीची अधिसूचना (MPSC Recruitment 2022) नुकतीच जारी करण्यात आलेली असून पदवी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी आहे. अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार MPSC, mpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 2 ऑगस्टपासून सुरू होईल.भरती (MPSC Bharti 2022) प्रक्रियेअंतर्गत एकूण 228 पदे भरली जातील.

gondia railway accident 1 jpg webp

एकूण पदांची संख्या – 228

---Advertisement---

महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 02 ऑगस्ट 2022
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2022

रिक्त जागा तपशील :

उद्योग निरीक्षक
दुय्यम निरीक्षक
कर सहाय्यक
लिपिक टायपिस्ट (इंग्रजी)
लिपिक – टंकलेखक (मराठी)

आवश्यक पात्रता : उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असावेत.

वयोमर्यादा :

उद्योग निरीक्षक गट क: 19 ते 38 वर्षे दरम्यान (आरक्षित 43 वर्षे)
दुय्यम निरीक्षक गट क: 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान (आरक्षित 43 वर्षे)
कर सहाय्यक, गट क: 18 ते 38 वर्षे दरम्यान (आरक्षित 43 वर्षे)
लिपिक टंकलेखक गट क: 19 ते 38 वर्षे (आरक्षित 43 वर्षे) दरम्यान

अर्ज फी :

सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी: रु. ३९४/-
मागासवर्गीय उमेदवारांसाठी: रु 294/-
ExSM साठी: रु 44/-

परीक्षा गुण
प्राथमिक परीक्षा: १०० गुण
मुख्य परीक्षा: 200 गुण

अधिसूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---