
MPSC Recruitment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मार्फत महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या आस्थापनेवरील सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ संवर्गातील पदांची भरती निघाली आहे. यासाठी एकूण 547 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवार दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2022 आहे.
एकूण जागा : 547 जागा
पदाचे नाव: सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ
शैक्षणिक पात्रता: (i) विधी पदवी (LLB) (ii) उच्च न्यायालयात किंवा त्याच्या अधीनस्थ न्यायालयामध्ये वकील म्हणून पाच वर्षे अनुभव.
वयाची अट: 01 मे 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : अराखीव: ₹719/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹449/-]
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जानेवारी 2022 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : mpsc.gov.in
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
हे देखील वाचा :
- जळगावात ५२ इंटर्नशिपच्या संधी; १०वी, डिप्लोमा, पदवीधरांना संधी, दरमहा इतके विद्यावेत्तन मिळणार
- भारतीय कृषी संशोधन परिषदेत तब्बल 1393 पदांसाठी भरती; वेतन 112400 पर्यंत, पात्रता काय?
- असम रायफल्समध्ये १०वी, १२वी पास उमेदवारांना संधी ! ३५४ पदांसाठी भरती
- भारतीय कृषी संशोधन परिषदेत सरकारी नोकरीची मोठी संधी! तब्बल 1393 पदांची भरती
- पदवीधरांसह ITI उमेदवारांसाठी मोठी भरती; सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये ४०० जागांसाठी भरती





