⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | कोरपावली परिसरात मोबाईल युनिट व्हॅन सेवेत

कोरपावली परिसरात मोबाईल युनिट व्हॅन सेवेत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२१ ।  यावल तालुक्यातील कोरपावली जवळच असलेल्या महेलखेडी गावात जळगाव जिल्ह्यात प्रथमच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मोबाईल मेडिकल युनिट व्हॅन म्हणजेच चालता फिरता दवाखाना उपलब्द झाला आहे.

ग्रामीण भागात विशेष ता म्हणजे आदिवासी भागात आरोग्य सेवेविसाई असणाऱ्या अनास्ता दूर करण्यासाठी व ग्रामस्ताना आरोग्यच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हव्यत या उद्देश्यने  मिशन अंतर्गत फिरत्या दवाखाण्याची संकल्पना मांडण्यात आली. या कामात सरकारी हस्तसेप टाळण्यासाठी सामाजिक सामाजीक संस्थांजडे ही जबाबदारी सोपविण्यात आली.

यात जनरल ओ पी डी, विशेषतः गरोधार महिलांसाठी टेंटमेंन, लहान मुलांना गोळ्या औषधी तसेंच ब्लड चेकिंग ही सात प्रकारच्या पद्धतीने करण्यात येते, अशी माहिती आरोग्य कर्मचारी यांच्या कडून प्राप्त झाली आहे, फिरत्या दवाखाण्यात एक मोठी मोबाइल व्हॅन आणि एक चार चाकी वाहन व युनिटमध्ये एक महिला  वैद्यकीय अधिकारी प्रयोगशाळा तज्ञा परिचारिका, दोन वाहन चालक शिपाई  असा स्टॉप आहे, या पथकात डॉ,  कांचन बारी, निलेश सोनवणे, लैब टेकनिकल  तयराम जाधव, अरुण चौधरी, परंतु किरोन काळामुळे फिरत्या दवाखाण्याला  नागरिकांच्या भीतीपोटी अतिशय अल्पावधीतच प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.