पूरग्रस्त कोकणात खान्देशातील मनसे जीवनावश्यक वस्तू पाठविणार ; अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर

जुलै 27, 2021 5:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२१ । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसा जळगांव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक जिल्हा स्तराव कोकणातील पूरग्रस्तांना विविध गरजू साहित्य देणार असून समाजातील दानशूर व्यक्त यांनी सुद्धा सढळ हस्ते मदत साहित्य द्यावे अशी विनंती मनसे चे नेते माजी आमदार अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे. पुढील प्रमाणे साहित्य देता येईल.

jayprakash baviskar jpg webp

कृपया पुढील प्रमाणे साहित्य द्यावे अशी विनंती मनसे तर्फे करण्यात येत आहे. नविन अंतरवस्त्र नविन बर्मुडा व टिशर्ट (नविन अशासाठी प्रचंड ऊबट वातावरण आ लाईट नाही घाम येतो आहे अॅलर्जी सारखे रोग होऊ नयेत म्हणून तथा शहरी भाग उध्वस्त आहे. येथील लोक जुने कपडे सहसा कोणी घेणार नाहीत.) मेणबत्ती काडेपेटी, टॉर्च, सेल फिनाईल, साबणं, खराटे, बारदाने, पाणी जार, कागदी थाळ्या, ग्लास, फूड-पॅकेट्स, ब्लैकेटस पातळ चादर, टॉवेल, मोबाईल चार्जर, बिस्किट पुडे आदी साहित्य संकलनासाठी खालील पदाधिकाऱ्यांशी संपर्क करावा.

धुळे- रावसाहेब कदम

मो.नं. ९८२२११४८४५ –

अ‍ॅड.  दुष्यंतराजे देशमुख-

मो.नं- ९४०४५५८८५५

हितेंद्र महाले-

मो.नं- ९४२२२८६२००

बंटी सोनवणे- मो.नं. ९७६५५२९३५८

नंदुरबार विजय चौधरी- मो.नं- ९८२२८२१७०५

अजय सोनवणे- तळोदा- मो.नं- ९३२५८३४०४०

जळगांव- श्री.जमिल देशपांडे

मो. नं ९३७२००७४६५ –

आशिष सपकाळे- मो.नं. ९८६०५९७६१५

राजेंद्र निकम

मो. नं ९४२२७७७२३७,

तिन्ही जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी, विविध अंगीकृत संघटना, कार्यकर्ते यांनी आपल्या परिसरातुन ऐच्छिक दाते यांच्या कडून साहित्य जमा कार्यात सहकार्य करावे. जमा झालेले साहित्य विशिष्ट वाहनाद्वारे कोकण पूरग्रस्तांना पोहचविण्यात येईल अशी माहिती माजी आमदार मनसे नेते अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर यांनी दिली.

सदैव आपलाच

अ‍ॅड.  जयप्रकाश बाविस्कर

माजी नेता महाराष्ट्र नवनिर्माण सेना

( मुंबई- जळगांव )

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now