महाराष्ट्रातील ‘या’ महानगरपालिकेत 10वी पास ते पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी; भरघोस पगार मिळेल..

ऑगस्ट 26, 2025 9:36 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक गुडन्यूज आहे. मिरा भाईंदर महानगरपालिकेने विविध पदांसाठी पदभरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीअंतर्गत 358 रिक्त जागा भरल्या जातील. 10वी ते पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता य भरतीसाठी अर्ज करावा. Mira Bhayandar Mahanagarpalika Recruitment 2025

job jpg webp

अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन असून परीक्षा घेतली जाईल. इच्छुक उमेदवार MBMC वेबसाइट mbmc.gov.in द्वारे अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2025 आहे. त्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज करावा. Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2025

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)27
2कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल)02
3कनिष्ठ अभियंता (विद्युत)01
4लिपिक टंकलेखक03
5सर्व्हेअर (सर्वेक्षक)02
6नळ कारागीर (प्लंबर)02
7फिटर01
8मिस्त्री02
9पंप चालक07
10अनुरेखक01
11विजतंत्री (इलेक्ट्रिशियन)01
12कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर) / संगणक प्रोग्रामर01
13स्वच्छता निरीक्षक05
14चालक-वाहनचालक14
15सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी06
16अग्निशामक241
17उद्यान अधिकारी03
18लेखापाल05
19डायालिसिस तंत्रज्ञ03
20बालवाडी शिक्षिका04
21परिचारिका / अधिपरिचारिका (स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ) (G.N.M)05
22प्रसविका (A.N.M)12
23औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी05
24लेखापरीक्षक01
25सहाय्यक विधी अधिकारी02
26तारतंत्री (वायरमन)01
27ग्रंथपाल01
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.2: मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.3: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
पद क्र.5: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी डिप्लोमा किंवा ITI (Surveyor) (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Plumber) (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Plumber) (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Mason) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Pump Operator)
पद क्र.10: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI Tracer
पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Electrician) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.12: (i) BE.B.Tech (Computer) /MCA (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.13: (i) पदवीधर (ii) स्वच्छता निरीक्षक
पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशामक प्रशिक्षण कोर्स (iii) जड वाहन चालक परवाना + 03 वर्षे अनुभव
पद क्र.15: (i) पदवीधर (ii) सब ऑफिसर कोर्स
पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशामक प्रशिक्षण कोर्स
पद क्र.17: (i) B.Sc (Horticulture/Agriculture/Botany/Forestry/Botany) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.18: (i) B.Com (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.19: (i) BSc/DMLT (ii) डायालिसिस टेक्निशियन कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.20: (i) 12वी उत्तीर्ण (ii) बालवाडी टीचर्स कोर्स
पद क्र.21: (i) 12वी उत्तीर्ण (ii) GNM (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.22: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ANM
पद क्र.23: (i) 12वी उत्तीर्ण (ii) B.Pharm (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.24: (i) B.Com (ii) वित्तीय व्यवस्थापनेतील पदव्युत्तर पदवी/पदविका किंवा M.Com
पद क्र.25: (i) विधी पदवी (ii) 05 वर्षे अनुभव (iii) MS-CIT
पद क्र.26: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Wireman) (iii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.27: (i) B.Lib. (ii) 03 वर्षे अनुभव

परीक्षा शुल्क किती भरावी लागेल?

उमेदवारांना श्रेणीनुसार अर्ज शुल्क म्हणून रक्कम भरावी लागेल. खुल्या श्रेणीतील उमेदवारांसाठी शुल्क 1000 रुपये आहे, तर राखीव आणि अनाथ श्रेणीतील उमेदवारांसाठी ते 900 रुपये आहे. माजी सैनिक उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

वयोमर्यादा-

या भरतीत भाग घेण्यासाठी सर्वांना किमान वयोमर्यादा ही 18 वर्षे आहे. तर जास्तीत जास्त म्हणजे कमाल वयोमर्यादा 38 आहे. ओबीसी प्रवर्ग आणि अनाथ उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 आहे. वयोमर्यादेबद्दल अधिक माहिती पुढील टेबलमध्ये देण्यात आली आहे.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now