Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) ने काही जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज mazagondock.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन करावा लागेल. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक 12 सप्टेंबर रोजी सक्रिय केली जाईल. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे. Mazagon Dock Recruitment 2022
Mazagon Dock Shipbuilders Limited ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण 1041 जागा रिक्त आहेत. त्यात नॉन एक्झिक्युटिव्ह पदे (एसी रेफ्रिजरेशन मेकॅनिक, कंप्रेसर अटेंडंट, ब्रास फिनिशर, कारपेंटर, चिपर ग्राइंडर, कंपोझिट वेल्डर, डिझेल क्रेन ऑपरेटर, डिझेल कम मोटर मेकॅनिक, ड्रायव्हर, इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, गॅस कटर, मेकॅनिक, मिलिंग मशीन, मशीनी, मशीन पाईप फिटर, स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर, युटिलिटी हँड, हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर, कनिष्ठ ड्राफ्ट्समन, पॅरामेडिक्स, फार्मासिस्ट, प्लॅनर एस्टिमेटर, रिगर, सेफ्टी इन्स्पेक्टर, स्टोअर्स कीपर, मरीन इन्सुलेटर, सेल मेकर, सिक्युरिटी सिपाही, लॉन्च डेक क्रू, इंजिन ड्रायव्हर/2रा वर्ग इंजिन ड्रायव्हर, लायसन्स टू एक्ट इंजिनिअर, मास्टर IST क्लास) या पदांसाठी ही भरती असणार आहे.
Mazagon डॉक पगार
विशेष श्रेणी- (IDA-IX)-22000-83180 रु.
विशेष श्रेणी- (IDA-VIII) –21,000/-79,380/- रु.
स्किल्ड ग्रेड II (IDA-VI) – रु 18000-68120/-
स्किल्ड ग्रेड I- (IDA-V) – रु.17,000/- ते रु.64,360/-
सेमी स्किल्ड ग्रेड III (IDA-IVA) – 16,000/- ते रु. 60,520/-
सेमी स्किल्ड ग्रेड-I (IDA-II)- रु. 13,200/- ते रु. 49,910/-
अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10वी, Diploma, Degree, Engineering, ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
वय श्रेणी
1 सप्टेंबर 2022 रोजी उमेदवारांचे कमाल वय 38 वर्षे असावे.
निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा – ३० गुण
जहाज बांधणी उद्योगातील अनुभव – 20 गुण
व्यापार चाचणी- ५० गुण
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : www.mazagondock.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा