---Advertisement---
नोकरी संधी

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत सरकारी नोकरीची संधी! 493 जागांवर भरती

---Advertisement---

महाराष्ट्र शासनाच्या वीज कंपनीमध्ये सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. विशेष या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. MahaTransco Bharti 2025

Mahatransco Bharti jpg webp

अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2025 पर्यंत आहे. पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी असणार आहे. या भरतीद्वारे एकूण 493 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा. MahaTransco Recruitment 2025

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कार्यकारी अभियंता (Civil) 04
शैक्षणिक पात्रता : 
(i) B.E/BTech (Civil) (ii) 09 वर्षे अनुभव
2) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil) 18
शैक्षणिक पात्रता : 
(i) B.E/BTech (Civil) (ii) 07 वर्षे अनुभव
3) उपकार्यकारी अभियंता (Civil) 07
शैक्षणिक पात्रता :
 (i) B.E/BTech (Civil) (ii) 03 वर्षे अनुभव
4) सहाय्यक अभियंता (Civil) 134
शैक्षणिक पात्रता :
 B.E/BTech (Civil)
5) सहाय्यक महाव्यवस्थापक (F&A) 01
शैक्षणिक पात्रता :
 (i) CA / ICWA (ii) 08 वर्षे अनुभव

6) वरिष्ठ व्यवस्थापक (F&A) 01
शैक्षणिक पात्रता :
 (i) CA / ICWA (ii) 05 वर्षे अनुभव
7) व्यवस्थापक (F&A) 06
शैक्षणिक पात्रता 
: (i) CA / ICWA (ii) 01 वर्ष अनुभव
8) उपव्यवस्थापक (F&A) 25
शैक्षणिक पात्रता :
 Inter CA / ICWA + 01 वर्ष अनुभव किंवा MBA (Finance)/M.Com + 03 वर्षे अनुभव
9) उच्च श्रेणी लिपिक (F&A) 37
शैक्षणिक पात्रता :
 (i) B.Com (ii) निमस्तर लेखा परीक्षा उत्तीर्ण (iii) MS-CIT
10) निम्न श्रेणी लिपिक (F&A) 260
शैक्षणिक पात्रता :
 (i) B.Com (ii) MS-CIT

शुद्धीपत्रक : Click Here
जाहिरात (PDF) : Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

वयाची अट: 03 एप्रिल 2025 रोजी, 38 ते 57 वर्षांपर्यंत[मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

परीक्षा फी :

पद क्र.खुला प्रवर्गमागासवर्गीय
पद क्र.1, 2, 3, 4 & 8₹700/-₹350/-
पद क्र. 5₹400/-
पद क्र. 6, & 7₹350/-
पद क्र. 09 & 10₹600/-₹300/-

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment