⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | नोकरी संधी | गुडन्यूज! महाराष्ट्राच्या विद्युत पारेषण कंपनीत तब्बल 4494 जागांवर भरती, पात्रता जाणून घ्या..

गुडन्यूज! महाराष्ट्राच्या विद्युत पारेषण कंपनीत तब्बल 4494 जागांवर भरती, पात्रता जाणून घ्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत महाभरती निघाली आहे. विविध पदांसाठी ही भरती होत आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तब्बल 4494 जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे. त्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज करून घ्यावा..

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कार्यकारी अभियंता (पारेषण) 25
शैक्षणिक पात्रता :
(i) BE/B.Tech (Electrical) (ii) 09 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.
2) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) 133
शैक्षणिक पात्रता :
(i) BE/B.Tech (Electrical) (ii) 07 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.
3) उपकार्यकारी अभियंता (पारेषण) 132
शैक्षणिक पात्रता :
(i) BE/B.Tech (Electrical) (ii) पॉवर ट्रान्समिशनचा एकूण 03 वर्षांचा अनुभव.
4) सहाय्यक अभियंता (पारेषण) 419
शैक्षणिक पात्रता : BE/B.Tech (Electrical)
5) सहाय्यक अभियंता (दूरसंचार) 09
शैक्षणिक पात्रता :
BE/B.Tech (Electronics & Telecommunication)
6) वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) 126
शैक्षणिक पात्रता :
(i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 06 वर्षे अनुभव

7) तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) 185
शैक्षणिक पात्रता :
(i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 04 वर्षे अनुभव
8) तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) 293
शैक्षणिक पात्रता :
(i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार. (ii) 02 वर्षे अनुभव
9) विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) 2623
शैक्षणिक पात्रता :
ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार.
10) सहाय्यक अभियंता (पारेषण) 132
शैक्षणिक पात्रता :
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
11) वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) 92
शैक्षणिक पात्रता :
(i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 06 वर्षे अनुभव
12) तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) 125
शैक्षणिक पात्रता :
(i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 04 वर्षे अनुभव
13) तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) 200
शैक्षणिक पात्रता :
(i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार. (ii) 02 वर्षे अनुभव

काय आहे वयाची अट?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जुलै 2024 रोजी, 18 ते 57 वर्षे (पदांनुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे) [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
इतकी परीक्षा फी लागेल?
पद क्र. : खुला प्रवर्ग मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ
पद क्र.1 ते 5 : ₹700/- ₹350/-
पद क्र.6, 7 & 8 : ₹600/- ₹300/-
पद क्र.9 : ₹500/- ₹250/-
पद क्र.10 : ₹700/- ₹350/-
पद क्र. 11 ते 13 : ₹600/- ₹300/-

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.