डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात भगवान हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

एप्रिल 2, 2026 4:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात भगवान हनुमान जन्मोत्सवाच मोठया उत्सावात साजरा करण्यात आला.

hanuman jayati godavari

यावेळी संस्थाध्यक्ष माजी खा.डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते भगवान हनुमानाचे पूजन व आरती करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत संस्था उपाध्यक्ष सुभाष पाटील,वैद्यकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर,अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड,आशिष भिरूड, डॉ. माया आर्विकर, गोपाल भोळे यांच्यासह विविध संस्थाचे प्राचार्य व प्राध्ध्यापक तसेच डॉक्टर मान्यवर उपस्थीत होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते पूजा व आरती देखिल करण्यात येवून हनुमान चालीसा पठण करण्यात आले. भाविकांनी महाप्रसादाचा देखिल लाभ धेतला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now