⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

लोकसभा निवडणूक : दुपारी 3 वाजेपर्यंत जळगावात 42.15% तर रावेरात 45.26 % मतदान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२४ । राज्यातील 11 लोकसभा मतदार संघात निवडणूक पार पडत असून यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मतदार संघाचे सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंतची मतदान टक्केवारी समोर आली. त्यानुसार जळगावात 42.15% तर रावेरात 45.26 % मतदान झाले.

03 जळगाव लोकसभा मतदारसंघ -42 .15 %
विधानसभानिहाय टक्केवारी खालील प्रमाणे

13 जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ –39.23 %
14 जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ –45.02 %
15 अमळनेर विधानसभा मतदारसंघ –41.16 %
16 एरंडोल विधानसभा मतदारसंघ –46.04 %
17 चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ –39.07 %
18 पाचोरा विधानसभा मतदारसंघ -43.80 %

04 रावेर लोकसभा मतदारसंघ -45.26 %
विधानसभानिहाय टक्केवारी खालील प्रमाणे

10 चोपडा विधानसभा मतदारसंघ –46.16 %
11 रावेर विधानसभा मतदारसंघ –48.71 %
12 भुसावळ विधानसभा मतदारसंघ –43.16 %
19 जामनेर विधानसभा मतदारसंघ –41.70 %
20 मुक्ताईनगर Programs मतदारसंघ –43.10 %
21 मलकापुर विधानसभा मतदारसंघ – 48.67 %