ऑपरेशन सिंदूरवर २१ रोजी जळगावला व्याख्यान

जून 20, 2025 10:33 AM

जळगाव लाईव्ह न्यूज | ऑपरेशन सिंदूर युध्दविराम, भूराजकीय संदर्भ आणि भारत, अमेरिका, चीन त्रिकोण या विषयावर प्रसिध्द वक्ते दीपक करंजीकर यांचे जळगाव येथे व्याख्यान होणार आहे.

Lecture

ॲड.एस.ए.बाहेती कॉलेज आणि जळगाव जिल्हा माहेश्वरी युवा संघटनतर्फे या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि.२१ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात होईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून जळगावकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment