जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२१ । शहरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी व वालेचा किराणाचे संचालक लक्ष्मणदास नामदेव वालेचा (वय ६०) यांचे मंगळवारी रात्री ८ वाजता निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा बुधवारी दुपारी १२ वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. ते खिल्लू वालेचा व वासू वालेचा यांचे मोठे बंधू होत.

हे देखील वाचा :
- भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांना पितृशोक; आदर्श शिक्षक डी. सी. चौधरी यांचे ८३ व्या वर्षी निधन
- विमलबाई रामचंद्र थोरात यांचं निधन
- जळगाव लाईव्हचे चेतन पाटील यांना मातृशोक
- प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन; उद्योगविश्वावर मोठी शोककळा
- ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांना पितृशोक; निळकंठ बऱ्हाटे यांचे निधन







