मराठा महासंघाच्या जिल्हा युवक अध्यक्षपदी ललित पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२२ । अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव जिल्हा युवक अध्यक्षपदी ललित रमेश पाटील यांची निवड करण्यात आली. नियुक्तीचे पत्र संघाचे प्रदेश अध्यक्ष रणचित जगताप यांच्या हस्ते देण्यात आले.

chopda 3

ही नियुक्ती केवळ दोन वर्षांसाठी असून पाटील यांचे कार्य चांगले दिसून असल्याच पुन्हा निवड केली जाणार आहे. पाटील हे चोपडा येथील आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now