KVS Bharti 2022 : तुम्हाला सरकारी नोकरी हवी असेल तर तयारी करा. केंद्रीय विद्यालय संघटना (KVS) ने 13000 हून अधिक रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 13 हजार 393 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 5 डिसेंबर 2020 पासून सुरु होईल, तर 26 डिसेंबर 2022 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकता. (KVS Recruitment 2022)
रिक्त जागा तपशील :
प्राथमिक शिक्षक – 6414
PGT – 1409
TGT- 3176
प्राथमिक शिक्षक संगीत – 303
प्राचार्य – 239
उपप्राचार्य – 203
एकूण रिक्त जागा – 11744
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत
सहाय्यक आयुक्त – 52
ग्रंथपाल – 355
वित्त अधिकारी – 6
सहाय्यक अभियंता – 2
सहाय्यक विभाग अधिकारी – 156
वरिष्ठ सचिवालय सहाय्यक – 322
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक-702
स्टेनोग्राफर ग्रेड II – 54
एकूण- 1649
कोण अर्ज करू शकतो?
प्राथमिक शिक्षक – उमेदवारांनी CTET सोबत D.Ed/JBT/B.Ed उत्तीर्ण केलेले असावे.
TGT – B.Ed सह CTET उत्तीर्ण असावे.
PGT – पोस्ट ग्रॅज्युएशन आणि B.Ed सह CTET उत्तीर्ण असावे.
(सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात पाहावी)
वयाची मर्यादा :
PGT साठी- कमाल वय 40 वर्षे
TGT आणि ग्रंथपालांसाठी- कमाल वय 35 वर्षे
PRT साठी- कमाल वयोमर्यादा 30 वर्षे
निवड प्रक्रिया :
लेखी परीक्षा
कौशल्य चाचणी (पोस्टसाठी आवश्यक असल्यास)
मुलाखत
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी
अर्ज फी : 1000 रुपये
भरतीची अधिसूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा