नोकरी संधी
कॅनरा बँकेत तब्बल 3000 पदांसाठी भरती ; पदवी उमेदवारांना सुवर्णसंधी
जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । जर तुमचे स्वप्न देखील बँकेत नोकरी करण्याचे असेल तर तुमच्यासाठी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. कॅनरा बँकेत ...
10वी पास आहात का? आयकर विभागात काम करण्याची संधी! 56 हजारापर्यंत पगार मिळेल..
जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सध्या उच्चशिक्षण घेऊनही नोकरी मिळणे कठीण झाले आहे. नोकरी मिळविण्यासाठी तरुण-तरुणी अहोरात्र मेहनत घेत आहे. तुम्हीही सरकारी ...
10वी पास ते पदवीधरांसाठी महाराष्ट्रातील या बँकेत 700 जागांसाठी भरती
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल 700 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी दहावी पास ...
नोकरीची संधी! NHM जळगाव अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना देखील प्रसिद्ध झाली आहे. ...
न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत जम्बो भरती! पदवीधरांना मिळेल 88 हजारापर्यंत पगार
जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीकडून विविध ...
महाराष्ट्र शासनाकडून 50 हजार योजनादूतांची मेगाभरती, किती पगार मिळेल अन् कसा अर्ज कराल?
जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र शासनाकडून ५० हजार जागांसाठी भरती, बेरोजगार तरुणांना संधी, कसा कराल अर्ज?बेरोजगार आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाकडून मोठी ...
10वी पाससाठी गुडन्यूज! GD कॉन्स्टेबलच्या 39481 जागांसाठी भरती सुरु
जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । देशसेवा करण्याची 10वी पास असलेल्या तरूणांकडे मोठी संधी चालून आलीय. स्टाफ सिलेक्शन कमिशनने सर्वात मोठ्या भरतीपैकी एक, ...
भारतीय मानक ब्युरोमध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी ; 345 जागांवर भरती जाहीर
जळगाव लाईव्ह न्यूज । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय मानक ब्युरो (BIS) ने विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. ...
युनियन बँकेत पदवीधरांना काम करण्याची सुवर्णसंधी! तब्बल 500 जागांवर पदभरती
जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्ही देखील पदवीधर असाल व बँकेच्या परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता एक आनंदाची बातमी. युनियन बँक ...