⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | नोकरी संधी | 10वी पास ते पदवीधरांसाठी महाराष्ट्रातील या बँकेत 700 जागांसाठी भरती

10वी पास ते पदवीधरांसाठी महाराष्ट्रातील या बँकेत 700 जागांसाठी भरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तब्बल 700 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी दहावी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. आणि हो अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2024 आहे. पात्र उमेदवारांनी त्यापूर्वी अर्ज करावा.

या पदांसाठी होणार भरती?
1) लिपिक 687
2) वाहन चालक 04
3) सुरक्षा रक्षक 05
4) जनरल मॅनेजर (संगणक) 01
5) मॅनेजर (संगणक) 01
6) डेप्युटी मॅनेजर (संगणक) 01
7) इंचार्ज प्रथम श्रेणी 01

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा आर्मी ग्रॅज्युएट
पद क्र.4: (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS/ME (Computer Science/IT) (ii) 12 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS (ii) 08 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 12 सप्टेंबर 2024 रोजी, 21 ते 45 वर्षे
इतकी परीक्षा फी लागेल?
पद क्र.1 ते 3: ₹696/-
पद क्र.4 ते 7: ₹885/-
नोकरी ठिकाण: अहमदनगर

जाहिरात (PDF)पद क्र.1 ते 3: Click Here
पद क्र.4 ते 7: Click Here
Online अर्जApply Online
author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.