जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराला खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे. Jilhadhikari Karyalay Jalgaon Bharti 2023
एकूण जागा : 63
रिक्त पदाचे आणि शैक्षणिक पात्रता :
सेवानिवृत्त तहसीलदार किंवा नायब तहसीलदार – 08
शैक्षणिक पात्रता : या पदावर किमान ३ वर्षांचा कामाचा अनुभव असावा
सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक – 15
शैक्षणिक पात्रता : या पदावर किमान ५ वर्षांचा कामाचा अनुभव असावा
संगणक चालक- 30
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर, संगणकावर मराठी व इंग्रजी टंकलेखन करता येन आवश्यक, मराठी व इंग्रजी /लिहिता वाचता येणं आवश्यक
शिपाई – 10
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण, मराठी व इंग्रजी /लिहिता वाचता येणं आवश्यक
वयाची अट : 18 ते 68 वर्षापर्यंत
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण – जळगाव
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. लवाद (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) तथा जिल्हाधिकारी जळगाव, अल्पबचत इमारत. पहिला मजला. जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव, पिन कोड ४२५००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑक्टोबर 2023
इतका पगार मिळेल?
सेवानिवृत्त तहसीलदार किंवा नायब तहसीलदार – 40,000/-
सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक – 25,000/-
संगणक चालक – 16,000/-
शिपाई – 12,000/-
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा