जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२१ । उटखेडा ( ता.रावेर ) येथील रहिवासी जयश्री पुरुषोत्तम पाटील (वय ६६) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्या माजी पोलिस पाटील व सातपुडा दूध उत्पादक सहकारी सोसायटीचे चेअरमन पुरुषोत्तम बळीराम पाटील यांच्या पत्नी होत.

हे देखील वाचा :
- भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांना पितृशोक; आदर्श शिक्षक डी. सी. चौधरी यांचे ८३ व्या वर्षी निधन
- विमलबाई रामचंद्र थोरात यांचं निधन
- जळगाव लाईव्हचे चेतन पाटील यांना मातृशोक
- प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन; उद्योगविश्वावर मोठी शोककळा
- ‘साईमत’चे संपादक प्रमोद बऱ्हाटे यांना पितृशोक; निळकंठ बऱ्हाटे यांचे निधन








