⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

शिवसेना अल्पसंख्यांक आघाडी उपमहानगर प्रमुखपदी जमीर नागोरी

जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । सामाजिक कार्यकर्ते जमीर नागोरी यांची शिवसेना अल्पसंख्याक आघाडी उपमहानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, अल्पसंख्यांक आघाडी महानगरप्रमुख जाकिर पठाण यांनी त्यांचा नियुत्तीबद्दल गाैरव केला.

हे देखील वाचा :