⁠ 
शनिवार, सप्टेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव महापालिकेअंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; पात्रता काय अन् पगार किती?

जळगाव महापालिकेअंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; पात्रता काय अन् पगार किती?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. जळगाव महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी पदभरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. या भरती मार्फत एकूण 45 रिक्त जागा भरल्या जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे. Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2024

या पदांसाठी होणार भरती?
स्टाफ नर्स (पुरुष) 03
स्टाफ नर्स (महिला) 18
MPW (पुरुष) 24
भरतीसाठी आवश्यक पात्रता :
स्टाफ नर्स (पुरुष) – GNM / B.Sc Nursing
स्टाफ नर्स (महिला) – GNM / B.Sc Nursing
MPW (पुरुष) – 12वी विज्ञान + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

नोकरी ठिकाण – जळगाव
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी सो, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव पिन ४२५ ००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट – http://www.jcmc.gov.in/

इतका पगार मिळेल :
स्टाफ नर्स (पुरुष)- Rs.20000/-
स्टाफ नर्स (महिला) – Rs.20000/-
MPW (पुरुष)- Rs.18000/-

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.