Sunday, August 14, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

Jalgaon Live Impact : जळगाव ग्रामीणमध्ये अवैध दारू विक्रेत्यांवर छापे, ८०० लीटर रसायन फेकले

चिन्मय जगतापbyचिन्मय जगताप
July 26, 2022 | 8:22 pm
karvai

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२२ । धरणगाव शहरात बिनधास्तपणे सट्टा, जुगार सुरू असल्याचे आणि जळगाव ग्रामीण परिसरात अवैध दारू विक्री व जुगार सुरू असल्याचे वृत्त ‘जळगाव लाईव्ह न्यूज’ने प्रसिद्ध केले होते. पोलिसांनी वृत्ताची दखल घेत धरणगावला कारवाई केल्यानंतर जळगाव ग्रामीणमध्ये देखील सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने कारवाई केली. पोलिसांनी ८०० लीटर कच्चे रसायन नष्ट केले तर दोन ठिकाणी कारवाई केली.

यावेळी उपनिरीक्षक कुमार चिंथा यांच्या आदेशान्वये पथक SDPO कार्यालय जळगाव येथील PSI सुनील पाटील, रवींद्र मोतीराया, महेश महाले, सुहास पाटील, अनिल फेगडे, रामकृष्ण इंगळे यांनी कानळदा येथे गिरणा नदीकाठी आरोपी मनोज रमेश सपकाळे याच्यासह 800 लिटर कच्च रसायन व 35 लिटर गाहब दारू व मुद्देमाल सह एकूण रक्कम रुपये 19750/- जप्त केली. याच बरोबर जळगाव येथील PSI सुनील पाटील, रवींद्र मोतीराया, महेश महाले, सुहास पाटील तसेच राज्य उत्पादन शुल्क येथील पीएसआय सोमनाथ शेलार व राहुल सोनवणे यांनी कानळदा येथे गिरीश शामकांत राणे यांच्या नावाने सुरू असलेली सायली बिअर शॉपी मध्ये आरोपी मच्छिंद्र काशिनाथ सपकाळे याला विनापरवानगी व बेकायदेशीरपणे टॅंगो पंच दारू विकताना सापडल्याने अटक केली. यावेळी आला एकूण 92 टॅंगो पंच 180ml चा कॉटर मुद्देमाल सह एकूण रक्कम रुपये 6440/ जप्त करण्यात आली.

Follow Us

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

in जळगाव जिल्हा, गुन्हे
SendShareTweet
चिन्मय जगताप

चिन्मय जगताप

पत्रकारिता क्षेत्रात गत ३ वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरात रिऍलिटी चेकचा विशेष अनुभव. मनपा, राजकारण क्षेत्रातील वृत्त संकलन. लाईव्ह, स्टुडिओत अँकरिंग. विशेष मुलाखतींची हाताळणी. विशेष वृत्त लेखन तसेच वृत्त संपादन.

sushilnagar-munot-advt
Copy
Next Post
plasitc baan

मोठी बातमी : आजपासून प्लॅस्टिक कोटींग आणि प्लॅस्टिक लॅमिनेटेड असलेल्या उत्पादनांवर बंदी

To Ti Aar Fuji

'तो, ती आणि फुजी' या नव्याकोऱ्या मराठी सिनेमात झळकणार ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले!

sucide

अनोळखी प्रेताची पोलिसांच्या कामगिरीमुळे पटली ओळख!

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group