पारोळा

निवृत्त जवानाचा ग्रामस्थांनी केला गौरव‎

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२२ । भारतीय सैन्य दलामधून निवृत्त झालेल्या जवानाची ग्रामस्थांकडून सन्मान करण्यात आला. सविस्तर असे की, पारोळा तालुक्यातील करमाड ...

टिटवी गावाच्या सरपंचपदी जागृती पाटील ‎‎

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२२ । पाराेळा तालुक्यातील टिटवी येथे ७ ‎रोजी सरपंच पदाची‎ ‎ निवडणूक पार ‎ ‎पडली. यात‎ ‎जागृती विनोद ...

आ.चिमणराव पाटलांमुळे एरंडोल, पारोळा तालुक्यातील‎ रस्त्यांसाठी २३ कोटी रुपये मंजूर‎

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । एरंडाेल व‎ पाराेळा तालुक्यातील १० प्रमुख‎ रस्त्यांच्या कामासाठी एकूण २३‎ कोटी ३० लक्ष रुपयांचा निधी मंजूर‎ ...

दीड वर्षानंतर महिलेच्या पोटातून बाहेर काढला कापसाचा गोळा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । पारोळा तालुक्यातील ४३ वर्षीय महिलेवर एका खासगी रूग्णालयात दीड वर्षांपूर्वी गर्भपिशवीची शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळी डॉक्टरांकडून ...

सीआरपीएफ जवानाला लुटणाऱ्या चौघांच्या मुसक्या आवळल्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२२ । पारोळा तालुक्यातील राज्य राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाला लिफ्ट देऊन एरंडोल तालुक्यातील भालगाव फाट्यावर चाकूचा धाक ...

पारोळा येथे दोन दुचाकी‎ धडकल्या, एकाचा मृत्यू‎

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२२ । पारोळा‎ महामार्गावरील सार्वजनिक‎ बांधकाम विभागासमोरील‎ वळणावर दोन दुचाकींची सामोरा समोर धडक झाली. यात ३६‎ वर्षीय युवकाचा ...

प्रेयसीला भेटण्याची तळमळ, गुजरातचा कुख्यात गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२१ । प्रेयसीला भेटण्यासाठी अमळनेर येथे जाणार्‍या गुजरात राज्यातील सराईत गुन्हेगाराच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. कैलास ...

तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२ । राहत्या घरी एका २७ वर्षीय तरुणाने काहीतरी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना करमाड बुद्रुक येथे ...

अज्ञात चाेरट्यांनी केली ४ गुरांची चोरी; गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जानेवारी २०२२ । तामसवाडी ( ता.पारोळा ) येथील विकास पवार यांच्या मालकीचे ४ गुरे अज्ञात चाेरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार ...