जळगाव जिल्हा
१० वर्षाच्या मुलाचा नरबळी दिल्याप्रकरणी मांत्रिकासह १६ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२१ । नेहमीच आजारी राहणारा मुलगा बरा व्हावा म्हणून मांत्रिकाच्या सल्ल्याने गावातीलच १० वर्षांच्या बालकाला शेतात जेवणाला बोलावून ...
जनता कर्फ्यू : १५ मार्चपर्यंत विद्यापीठ बंद राहणार
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२१ । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जळगाव शहरात ११ मार्च रोजी रात्री ८ ...
सूरज झंवरला उच्च न्यायालयाचा झटका ; रिटपिटिशनसह जामीन अर्ज फेटाळला
जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२१ । भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट पतसंस्थेच्या (बीएचआर) आर्थिक घोटाळ्यातील संशयित सूरज झंवरला मुंबई उच्च न्यायालयाचा झटका ...
विद्यापिठात प्रभारी अधिष्ठातांच्या नियुक्त्यांची घोषणा
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२१ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी प्रभारी अधिष्ठातांच्या नियुक्तीचे आदेश ...
लंडनच्या यॉर्क विद्यापीठातील प्रदर्शनात गांधी रिसर्च फाउंडेशनचा सक्रिय सहभाग
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२१ । लंडन येथील यॉर्क विद्यापीठात आयोजीत आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व व्याख्यानमालेत जळगावच्या गांधी रिसर्च फाऊंडेशनने सक्रिय सहभाग नोंदवला. ...
जळगावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची आत्महत्या
जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२१ । जळगाव शहरातील कांचननगरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी सायंकाळी ...
वेळीच सावध व्हा : आज जळगावात ९८३ नवीन कोरोना रुग्ण
जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२१ । जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच आहे. प्रशासनाने लादलेल्या निर्बंधांचा कोणताही उपयोग दिसून येत नाहीय. जिल्ह्यात आज दिवसभरात ...
यावल कृउबा समितीला सहा महीन्यांची मुदतवाढ
जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२१ । यावल कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्य शासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुनश्च सहा महीन्यांची मुदत वाढ मिळाली आहे. ...
पाचोरा-भडगाव तालुक्यातील रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर
जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२१ । पाचोरा भडगाव तालुक्यातील रस्ते व पुलांची पुरहानि दुरुस्तीसाठी आमदार किशोर पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ...