जळगाव जिल्हा
मुदत संपलेल्या गाळे ताब्यात देण्यासाठी लाच घेणारा अधिक्षक एसीबीच्या जाळ्यात
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । एरंडोल नगरपालिका संकुलातील मुदत संपलेल्या गाळे द्यावे यासाठी दीड लाख रूपयांची लाख घेणाऱ्या लाचखोर कार्यालय अधिक्षकास ...
यावल वन विभागाच्या कारवाईत 13 घनमीटर लाकूड व आरायंत्र जप्त
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । यावल वन विभागाच्या कारवाईत धाडसत्रात बाभूळ, निलगीरी, निम व इतर असे एकूण 13 घनमीटर माल आढळून आल्याने ...
जळगाव जिल्ह्याचा पाॅझिटीव्हीटी रेट 7.36%
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणे व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत ...
शेतात दादर कपात असताना दिसले बिबट्याचे तीन पिल्ले आणि….
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । पाचोरा तालुक्यातील नांद्रा परिसरालगतच्या वनविभागाला लागुन असलेल्या शेतात आज दादर पिकाची कापणीसाठी गावातील मजूर वर्ग गेले ...
जळगाव कोरोना ब्रेकिंग : एकाच दिवसात ९८२ रुग्ण ! वाचा तुमच्या परिसरातील अपडेट्स..
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । जळगाव जिल्ह्यातील कोरोना तांडव कमी होण्याचे नाव घेत नाहीये. आज जळगावात विक्रमी तब्बल ९८२ नवीन आढळून ...
नाथाभाऊंची इच्छा होती कि सुरेशदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे
जळगाव लाईव्ह न्यूज । हेडिंग वाचून असं वाटत असेल कि आम्ही जळगावकरांना ‘एप्रिल फुल’ करतोय. पण तसं काही नाहीये… अगदी खरंय… नाथाभाऊंची (Eknathrao Khadse) ...
जनता कर्फ्यूला चाळीसगावकरांनी प्रशासनाला सहकार्य करावे ; आ.मंगेश चव्हाण
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । कोरोनाच्या दुस-या लाटेत चाळीसगाव तालुका आघाडीवर असून जिल्हाधिका-यांनी शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. ...
जळगावात घरातून २ लाख ७० हजार रूपयांची रोकड चोरीला ; अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । शहरातील गुजराथी गल्लीतील घरात अज्ञात चोरट्यानी २ लाख ७० हजार रूपयांची रोकड लांबविल्याची घटना गुरुवारी उघडकीस ...
पिस्टल हाताळताना गोळी सुटली ; खडक्यातील अल्पवयीन जखमी
भुसावळ तालुक्यातील खडका येथे तिघे मित्र एका जागेवर बसले असतानाच अल्पवयीनाने आपल्याजवळील गावठी पिस्टल काढताना त्यातून गोळी सुटल्याने ती डाव्या पायाच्या मांडीवर लागल्याने मोठा ...