चोपडा
डीपीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार, शुक्रवारी करणार रास्ता रोको
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२१ । वर्डी ( ता. चोपडा ) येथील शेतकऱ्यांना नेहमी विद्युत राेहित्रासाठी फिराफिर करावी लागते. या संदर्भात अभियंत्यांना ...
वीजबिल माफीसाठी चोपड्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑक्टोबर २०२१ । शेतकऱ्यांची वीज बिले माफ करून अश्वशक्तिवर आधारित वीज बिले मिळावीत, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवार दि.२९ रोजी ...
चोपडा येथे सहा गावठी कट्टयांसह तिघे गजाआड
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑक्टोबर २०२१ । चोपडा तालुक्यात दोन ठिकाणी पोलिसांनी छापे मारून सहा गावठी कट्टयांसह २४ जीवंत काडतुसे जप्त करत तिघांना ...
धानोऱ्यात वाढले डेंग्यू, मलेरियासह टायफाइडचे रुग्ण
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२१ । चोपडा तालुक्यातील धानोरा येथे मलेरिया, टायफाइडसह डेंग्यू आजाराने थैमान घातले असून खासगी रुग्णालये फुल्ल झाले आहेत. ...
देवदर्शनासाठी गेलेल्या शिक्षकाच्या घरात चोरट्यांनी मारला डल्ला ; गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२१ । बंद घराचा कडीकोयंडा तोडून, चोरट्यांनी ५८ हजार रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना ...
विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ ; महिलेची माहेरीच राहण्याचा कादेशीर काडीमोड
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२१ । पाचोरा येथे माहेर व जळगाव येथे सासर असलेल्या विवाहितेच्या गेल्या काही वर्षांपासून पतीसह सासऱ्यांच्या मंडळींनी शारीरिक ...
धक्कादायक : खंडणी प्रकरणी महिला पत्रकारासह ८ जणांविरुद्ध गुन्हा
जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२१ । तांदूळ घेऊन येणारी आयशर गाडी रस्त्यात अडवून एक लाखांची मागितल्याप्रकरणी अमळनेर येथील पत्रकार जयश्री दाभाडे यांच्यासह ...
धानोरा येथे २५० वर्षाचे पुरातन महाकाली मातेचे मंदिर
जळगाव लाईव्ह न्यूज । अमोल महाजन । चोपडा तालुक्यातील धानोरा येथे जळगाव रस्त्यावरील पालक नालावरील भागात सुमारे २५० वर्ष जुने पुरातन मंदिर आहे. नवरात्रोत्सवात या ...
चोपडा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तासिका तत्वावर नेमणूकीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ । शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चोपडा येथे सैध्दांतिक व प्रात्यक्षिक (Theory & Practical) तासिका घेण्यासाठी निव्वळ तासिका ...