भुसावळ
दिलासादायक ! भुसावळमार्गे ‘या’ दोन शहरादरम्यान धावणाऱ्या विशेष ट्रेनचा कालावधी वाढवला
जळगाव, भुसावळामार्गे काही विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ केली. अशातच आणखी एका विशेष गाडीच्या सेवेचा कालावधी वाढवला आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे
प्रवाशांना दिलासा ! भुसावळ विभागातून धावणाऱ्या 10 रेल्वे गाड्यांना 2 जास्तीचे जनरल डबे
रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे भुसावळ विभागातून धावणाऱ्या १० रेल्वे गाड्यांना प्रत्येकी दोन जनरल डबे जोडले जाणार आहे.
हतनूरच्या जलपातळीत वाढ ; धरणाचे 8 दरवाजे अर्धा मीटरने उघडले
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणात पाणीसाठा वाढत आहे. त्यामुळे धरणाचे ८ दरवाजे उघडण्यात आले
तिरूपती बालाजीच्या भक्तांसाठी गुडन्यूज ! जळगाव-भुसावळमार्गे धावणार तिरुपती-हिसार नवीन ट्रेन
जळगाव भुसावळ मार्गे तिरुपती बालाजीला जाण्यासाठी मोजक्यात दोन तीन रेल्वे गाड्या धावत आहे. मात्र अशातच रेल्वे प्रशासनाने तिरुपती ते हिसारदरम्यान नवीन साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
आषाढीनिमित्त हजारो वारकऱ्यांसाठी विशेष रेल्वे भुसावळवरुन पंढरपूरकडे रवाना
भुसावळहून दुपारी 1.30 वाजता निघालेली गाडी रविवार (दि. 6) रोजी पहाटे 3.30 वाजता पंढरपूरमध्ये पोहोचेल, तर परतीचा प्रवास त्याच दिवशी रात्री 9.00 वाजता सुरू होऊन सोमवार (दि. 7) रोजी भुसावळमध्ये परत येईल.
वारकऱ्यांनो लक्ष द्या ! आषाढी वारीनिमित्त भुसावळ – पंढरपूर विशेष रेल्वेगाडी आज सुटणार
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२५ । मध्य रेल्वेने भुसावळ –....
खुशखबर ! भुसावळमार्गे मुंबईकडे धावणाऱ्या नवीन एक्स्प्रेसला मुदतवाढ
रेल्वे प्रशासनातर्फे गाडी ०३३८० लोकमान्य टिळक टर्मिनस - धनबाद साप्ताहिक विशेष ही गाडी पूर्वी २६ जूनपर्यंतच चालवण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, आता या गाडीच्या कालावधीत ३ ते ३१ जुलैपर्यंत वाढ केली असून ती ५ अतिरिक्त फेऱ्या धावणार आहे. तसेच, गाडी ०३३७९ धनबाद -लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडीही पूर्वी २४ जूनपर्यंतच चालणार होती.
Bhusawal : रेल्वेमध्ये चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना अटक
जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२५ । भुसावळमार्गे धावणाऱ्या अनेक रेल्वे....
गोदावरी फाउंडेशनतर्फे भुसावल बस स्थानकामध्ये निःशुल्क वैद्यकीय सेवा केंद्राचे उदघाटन
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२५ । भुसावळ बस (एसटी) स्थानक....










