भुसावळ
खुशखबर! साईनगर शिर्डी-बिकानेर एक्स्प्रेसच्या कालावधीत वाढ
राजस्थानमधील खाटु श्याम दर्शनाला जाण्यासाठी भुसावळ मार्गे या गाडीचा लाभ होत आहे.
भुसावळमध्ये भाजपचे खाते उघडले ; दोन नगरसेवक बिनविरोध
भुसावळमध्ये दोन उमेदवारांची नगरसेवक पदी बिनविरोध निवड झाली.
लाखाच्या घरात पगार, तरी पाच हजाराची मागितली लाच; दीपनगरच्या अधीक्षक अभियंत्याला अटक
भुसावळच्या दीपनगर वीज केंद्रातील बीटीपीएस विभागातील अधीक्षक अभियंत्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे
शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली भुसावळच्या वकिलाला लावला २१ लाखांचा चुना
शेअर्स ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून भुसावळच्या एका वकिलाला सायबर ठगांनी चुना लावला.
भुसावळच्या नगराध्यक्ष पदासाठी रजनी सावकारे यांची उमेदवारी दाखल
भुसावळ नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भुसावळ मार्गे मुंबई-छपरा दरम्यान ६ अतिरिक्त विशेष गाड्या.. वेळापत्रक जाणून घ्या
रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई आणि छपरा दरम्यान ६ अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला.
प्रवाशांची होणार गैरसोय ! ब्लॉकमुळे भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्या रद्द, अनेक गाड्यांचे मार्ग बदलले
जळगाव आणि भुसावळ मार्गे रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे.
स्टिअरिंग जाम झाल्याने भरधाव ट्रॅक दुभाजकावर आदळला
ट्रक अचानक स्टिअरिंग जाम झाल्याने उड्डाणपुलाजवळ दुभाजकावर जाऊन आदळला
हृदयद्रावक! भुसावळात सासऱ्याच्या निधनाच्या धक्क्याने सुनेचाही मृत्यू, दोघांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार
भुसावळ शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आलीय.










