भुसावळ

धुक्यामुळे रेल्वेच्या गतीला ब्रेक! भुसावळमार्गे धावणाऱ्या अनेक गाड्यांचे वेळापत्रक बिघडले, प्रवाशांचे हाल

डिसेंबर 23, 2025 | 11:33 am

त्तर भारतात कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे रेल्वेगाड्यांच्या वेगाला ब्रेक लागला असून दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून भुसावळ मार्गे धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे.

भुसावळमध्ये टपरी चालकावर गोळीबार ; एक जण गंभीर जखमी

डिसेंबर 18, 2025 | 10:16 am

भुसावळ शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय.

भुसावळच्या बाजार समितीत सोयाबीन खरेदी केंद्र सुरु; सोयाबीनला मिळतोय ‘इतका’ भाव?

डिसेंबर 17, 2025 | 12:41 pm

प्रथमच भुसावळ बाजार समितीत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाले झाले.

प्रवाशांसाठी आनंदवार्ता ! भुसावळमार्गे अजमेर करिता स्पेशल ट्रेन.. जाणून घ्या थांबे अन् वेळापत्रक

डिसेंबर 16, 2025 | 5:40 pm

दक्षिण मध्य रेल्वेने मच्छलीपट्टणम ते अजमेर दरम्यान विशेष ट्रेन सुरु केली असून या गाडीला भुसावळ रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

अबब! सायबर ठगांनी भुसावळच्या निवृत्त अधिकाऱ्याला लावला ८० लाखाचा चुना ; अशी झाली फसवणूक?

डिसेंबर 13, 2025 | 12:11 pm

सायबर ठगांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना काही कमी होताना दिसत नसून अशातच भुसावळ येथील महावितरणमधील निवृत्त अधिकाऱ्याला तब्बल ८० लाख रुपयाचा गंडा घातल्याची घटना समोर आलीय.

वरणगाव पालिका निवडणुकीमध्ये 2 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात

डिसेंबर 11, 2025 | 2:00 pm

माघारीची मुदत संपल्यानंतर वरणगाव पालिका निवडणुकीमध्ये २ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत.

भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ एक्स्प्रेसच्या क्रमांकात बदल

डिसेंबर 9, 2025 | 11:33 am

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ डिसेंबर २०२५ । रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी....

शेअर्स ट्रेडिंगचे आमिष देऊन भुसावळच्या प्रौढाला लावला १९ लाखांचा चुना

डिसेंबर 6, 2025 | 11:29 am

सायबर ठगांकडून होत असलेल्या फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे.

‘खाकी’तील माणुसकी! भुसावळमध्ये कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदाराने वृद्ध मातेस घडवले लोकशाहीचे दर्शन..

डिसेंबर 3, 2025 | 3:42 pm

राज्यासह जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी काल २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली

Previous Next