भडगाव

गोंडगावात विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२२ । भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील ४५ वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडीस आली आहे. ...

मतदार संघाच्या विकासासाठी घेतला हा निर्णय : आ. किशोर पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२२ । एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे २८ आमदार जात आहेत, शिवसेनेचे नुकसान होईल. त्या आमदारांना थांबवा, मुख्यमंत्री पद धोक्यात ...

खुनाच्या गुन्ह्यातील फरार बंदिवान महिला कैदीला अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ । खुनाच्या गुन्ह्यातील फरार बंदिवान महिला आरोपी निर्मलाबाई अशोक पवार (वय ५१ रा. टोणगाव ता.भडगाव) यांना स्थानिक ...

भडगावच्या ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । भडगाव येथील ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आषाडी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. मंचावर मुख्यध्यापक अजबसिंग राजपूत ...

दुर्दैवी : भातखंडे येथील जवानाचे रेल्वे प्रवासात निधन, आज अंत्यसंस्कार

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२२ । भडगाव तालुक्यातील भातखंडे येथील जवान दत्तात्रय विठ्ठल पाटील (वय ३९) यांचे काल रेल्वे प्रवासात निधन झाले. ...

नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडियाच्या राज्य उपाध्यक्षपदी नेहा मालपुरे

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२२ । राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी भडगाव येथील नेहा निलेश ...

बंडखोर आमदारांचा भडगावात निषेध

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२२ । नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडून सुमारे ४७ आमदारांसह बंड पुकारला आहे. यामुळे संपूर्ण ...

शिवसैनिकाने लिहिले रक्ताने पत्र : उद्धव ठाकरे यांना दर्शवले समर्थन

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२२ । राज्यात शिवसेनेत दोन गट तयार झाले आहेत. तर बंडखोर एकनाथ शिंदे यांनी सेनेलाच आवाहन दिले आहे. ...

Breaking : धावत्या बसमधून महिलेचे दागिने लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२२ । बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून ३३ हजार ३०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा ...