IB Recruitment : 10वी पाससाठी सरकारी नोकरीची संधी.. 1671 जागांसाठी बंपर भरती, वेतन 69100

IB Recruitment 2022 : दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची उत्तम संधी चालून आलीय. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये 1671 जागांसाठी भरती निघाली आहे. अर्ज सुरु होण्याची प्रक्रिया ५ नोव्हेबर आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेबर आहे

एकूण 1671 जागा

रिक्त पदाचे नाव :
1) सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव (SA/Exe) 1521
2) मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) 150

यामध्ये एसए/कार्यकारिणीसाठी अनारक्षित वर्गासाठी 755 जागा, ओबीसीसाठी 271 जागा, ईडब्ल्यूएससाठी 152 जागा, एससीसाठी 240 जागा आणि एसटीसाठी 103 जागा आहेत. त्याच वेळी, एमटीएससाठी अनारक्षित प्रवर्गासाठी 68 जागा, ओबीसीसाठी 35 जागा, ईडब्ल्यूएससाठी 15 जागा, एससीसाठी 16 जागा आणि एसटीसाठी 16 जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण.

वय श्रेणी
किमान वय – 18 वर्षे
MTS पदासाठी कमाल वय – 25 वर्षे
सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव पदासाठी कमाल वय – 27 वर्षे
इंटेलिजन्स ब्युरोमधील भरती 2022 च्या नियमांनुसार अतिरिक्त वय सूट

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 नोव्हेंबर 2022 (11:59 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

पगार :
सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव: रु. 21700-69100 (स्तर 3)
मल्टी-टास्किंग स्टाफ / सामान्य: रु. 18000-56900 (स्तर 1)

भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा