---Advertisement---
एरंडोल

एरंडोलला ‘पीएफसी’ कार्यालयाचे उद्घाटन!

---Advertisement---

erandol news-जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२२ । एरंडोल येथे एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे तालुकास्तरीय पीएफसी कार्यालयाचे उद्घाटन कृषी अधिकारी टोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दीप प्रज्वलन कृषी पर्यवेक्षक सावंत यांनी केले.

jalgoan 1

या प्रसंगी कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी कुंदन बारी, कृषी सहाय्यक चव्हाण, सैदांणे मिलिंद अहिरे, चंद्रदीप पवार, स्वप्निल पाटील, सागर पाटील, पंकज चौधरी, राहुल पाटील, अमोल सोनवणे, योगेश पाटील, योगीराज महाजन व शेतकरी उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---