आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते मेहरूण पोलीस चौकीचे उद्घाटन

ऑक्टोबर 14, 2024 4:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२४ । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत मेहरूण पोलीस चौकीचे उद्घाटन आज १४ ऑक्टोबर रोजी सकाळी आमदार राजुमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार भोळे यांच्या प्रयत्नाने प्रभागातील बऱ्याच वर्षापासून सुरू असलेल्या पाठपुरावाला खऱ्या अर्थाने यश मिळाले.

mehrun police chauk

यांची होती उपस्थिती?
या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी,अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते ,डी वाय एस पी संदीपजी गावित, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निकम साहेब प्रभागातील नगरसेवक प्रशांत नाईक, सौ.जयश्रीताई महाजन, अशोक लाडवंजारी, अशुतोष पाटील, गणेश सोनवणे, उमेश सोनवणे, कुंदन भाऊ काळे ,सलमान खाटीक, प्रभागातील नागरिक श्रीमती शोभाताई चौधरी, ईश्वरआण्णा पाटील, भूषण सोनवणे ,आसिफ शाह बापू, उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now