जळगाव जिल्हाजळगाव शहर
काशिनाथ नगर बहुउद्देशिय संस्थेचे उद्घाटन
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । काशिनाथ नगर बहुउद्देशिय संस्थेचे उद्घाटन नगरसेवक भरत कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे उद्दीष्ट नगराचा विकास करणे व सार्वजनिक कार्य पार पाडणे आहे.
यावेळी संस्थेचे संचालक मंडळ निलेश भंगाळे, किशोर खडके, रमेश चौधरी, मिलींद पाटील, श्रीकृष्ण वाणी, विकास ढाके, दिपक चौधरी, दादा पाटील, टेकचंद कोल्हे, भास्कर राणे, उमाकांत पाटील, शिवाजी वारके, गिरीष झांबरे, भरत उत्तरदे, मनिष पाटील, उदय चौधरी, आयुष सुपे, सरोदे उपस्थित होते.
हे देखील वाचा :
- मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
- जळगावात शिंदे गटाने फिरवली भाकरी; जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती !
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते
- गोदावरी अभियांत्रिकीत उद्या स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन