पाचोरा येथील महाविद्यालयात डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी

एप्रिल 14, 2022 1:51 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ एप्रिल २०२२ । भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाचोरा येथील अल-सूफ्फा इंटरनॅशनल उर्दू हायस्कूल आणि ज्यु. महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले.

jayanti 4

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची जयंती म्हणजे समाजाला दिला जाणारा एक असा संदेश जो लोकांना एक मेकांन विषयी, समता, बंधुता, प्रेम आणि शिक्षण सर्वांसाठी या जयंती च्या माध्यमातून संदेश दिला जातो. असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. या प्रसंगी शाळेचे अध्यक्ष हाजी शेख मुस्लिम शेख यासिन बागवान, मुख्यध्यायपिका खनसा रईस सौदागर, शिक्षक विजय बाविस्कर, निकहत शेख, फरजाना खलील शेख, क्लर्क खलील शेख उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now