⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | नोकरी संधी | IMD : भारतीय हवामान विभागात नोकरी करण्याची संधी.. जाणून घ्या भरतीची संपूर्ण माहिती?

IMD : भारतीय हवामान विभागात नोकरी करण्याची संधी.. जाणून घ्या भरतीची संपूर्ण माहिती?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । भारतीय हवामान विभागात (India Meteorological Department) नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आलीय. IMD मध्ये विविध पदांच्या १६५ जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ ऑक्टोबर २०२२ आहे. IMD Recruitments 2022

एकूण रिक्त जागा : १६५

कोणत्या पदांसाठी होणार भरती?
१) प्रकल्प वैज्ञानिक-III / Project Scientist-III १५
२) प्रकल्प वैज्ञानिक-II / Project Scientist-II २२
३) प्रकल्प वैज्ञानिक-I / Project Scientist-I २६
४) संशोधन सहयोगी / Research Associate ३४
५) वरिष्ठ संशोधन फेलो / कनिष्ठ संशोधन फेलो / Senior Research Fellow (SRF) /Junior Research Fellow (JRF) ६८

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

प्रकल्प वैज्ञानिक-III :- ०१) ६०% गुणांसह एम.एस्सी / बी.ई./ बी.टेक (कृषी हवामानशास्त्र/कृषी भौतिकशास्त्र/भौतिकशास्त्र/गणित/ हवामानशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन /कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/कॉम्प्युटर सायन्स) ०२) ०७ वर्षे अनुभव
प्रकल्प वैज्ञानिक-II : ०१) ६०% गुणांसह एम.एस्सी / बी.ई./ बी.टेक (कृषी हवामानशास्त्र / कृषी भौतिकशास्त्र / रिमोट सेन्सिंग & जीआयएस किंवा समकक्ष / कॉम्प्युटर सायन्स/भौतिकशास्त्र/गणित/ हवामानशास्त्र/ वायुमंडलीय विज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन /कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) ०२) ०३ वर्षे अनुभव
प्रकल्प वैज्ञानिक-I :- ६०% गुणांसह एम.एस्सी / बी.ई./ बी.टेक (कृषी हवामानशास्त्र / कृषी भौतिकशास्त्र / रिमोट सेन्सिंग & जीआयएस किंवा समकक्ष/ हवामानशास्त्र / वायुमंडलीय विज्ञान / हवामान विज्ञान & पॉलिसी / पर्यावरण विज्ञान/भौतिकशास्त्र / गणित /वायुमंडलीय विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/कॉम्प्युटर सायन्स)
संशोधन सहयोगी :- पीएच.डी. / एम.एस. किंवा समतुल्य
वरिष्ठ संशोधन फेलो / कनिष्ठ संशोधन फेलो – ०१) पदव्युत्तर पदवी (कृषी हवामानशास्त्र/कृषी भौतिकशास्त्र/कृषी सांख्यिकी/ हवामानशास्त्र/जलविज्ञान/जलसंपत्ती/भौतिकशास्त्र/ गणित / हवामानशास्त्र /वायुमंडलीय विज्ञान / वायुमंडलीय भौतिकशास्त्र / हवामानशास्त्र / रिमोट सेन्सिंग आणि GIS / कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन /कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) ०२) NET ०३) SRF- ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : ०९ ऑक्टोबर २०२२ रोजी २८ ते ४५ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.