जळगाव शहर
आझाद आदिवासी कोळी सामाजिक संघटनेतर्फे महर्षि वाल्मिक यांना अभिवादन
Jalgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२२ । आद्यकवी महर्षि वाल्मिक ऋषी यांच्या जयंती निमित्त आझाद आदिवासी कोळी सामाजिक संघटना व रामभक्त मित्र मंडळ दिनकर नगर, जळगाव च्यावतीने महर्षि वाल्मिक यांच्या पुतळ्यास पुष्हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी जळगाव जिल्हा अध्यक्ष डिगंबर (सोनू) सोनवणे, जळगाव शहर अध्यक्ष नरेंद्र सोनवणे, राहुल बाविस्कर,अतुल सोनवणे, भुषण बाविस्कर,विशाल सपकाळे, राहुल कोळी ,सागर सोनवणे, अक्षय शिंपी,चेतन बाविस्कर, भोला कोळी, हितेश सोनवणे,राहुल कोळी, कैलास कोळी व संघटनेचे पदाधिकारी व मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.