⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | २९ सप्टेंबर रोजी गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा

२९ सप्टेंबर रोजी गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गोदावरी संगीत महाविद्यालयाचा उपक्रम

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२४ । जळगाव येथील गोदावरी फॉउंडेशन संचलित गोदावरी संगीत महाविद्यालयातर्फे गेल्या २५ वर्षापासून गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेचे आयोजन रविवार रोजी दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आले आहे

स्पर्धा ही गोदावरी संगीत महाविद्यालय भास्कर मार्केट जवळील सभागृहात बाल,किशोर व प्रौढ गट अशा तीन गटात असून प्रत्येक गटात प्रथम,व्दितीय व तृतीय अशा तीन विजेत्यास रोख पारितोषिक गोदावरी करंडक व प्रमाणपत्र देण्यात येईल स्पर्धेसाठी प्रवेश घेण्याची अंतिम मुदत दिनांक २८ सप्टेंबर २०२४ ही राहील.स्पर्धेत सहभागासाठी तसेच नियम अटी अधिक माहितीसाठी गोदावरी संगीत महाविद्यालय भास्कर मार्केट जळगाव केंद्रप्रमुख मोबाईल नंबर ९९ २१ ९९ ६९ ७४ येथे संपर्क साधावा.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.