गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

जून 5, 2026 5:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र प्रकाश मराठे यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अभियांत्रिकी या विषयात संशोधन कार्य पूर्ण करून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे.

marathe

डॉ. मराठे यांनी आपल्या संशोधनाद्वारे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सदस्य डॉ. केतकीताई पाटील, सदस्य डॉ. वैभवजी पाटील, सदस्य मा. डॉ. अनिकेत पाटील, सदस्य डॉ. अक्षता पाटील, तसेच गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांतजी वारके आणि गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. विजयकुमार पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now