---Advertisement---
जळगाव शहर नोकरी संधी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे विविध पदांची भरती ; पगार ४० ते ५० हजारापर्यंत

job
---Advertisement---

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय जळगाव येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ जुलै २०२१ आहे.

job

पदसंख्या : ०६

---Advertisement---

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) प्राध्यापक/ Professor ०४
शैक्षणिक पात्रता : ०१) संविधिक विद्यापीठाची अथवा मान्यताप्राप्त संस्थेची संबधीत आयुर्वेद विषयातील पदव्युत्तर पदवी.किंवा समतुल्य अर्हता. ०२) ज्या उमेदवारांचे आयुर्वेद विषयातील स्वतःचे मुलभुत संशोधन निबंध अथवा पुस्तके, प्रसिध्द झालेली आहेत अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. ०३) इंग्रजी, मराठी, संस्कृत आणि हिंदी या भाषेचे पुरेसे ज्ञान असावे म्हणजे त्यानुसार तो त्या भाषा सहजपणे लिहण्यास, वाचण्यास व बोलण्यास समर्थ असला पाहीजे. ०४) प्राध्यापक या पदासाठी संबधित आयुर्वेदाच्या विषयामध्ये एकूण १० वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आवश्यक असेल, त्यापैकी मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित आयुर्वेदाच्या विषयाचे सहयोगी प्राध्यापक (प्रपाठक) पदाचा किमान ०५ वर्षे अध्यापनाचा अनुभव असणे आवश्यक राहील.

२) सहयोगी प्राध्यापक/ Associate Professor ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) संविधिक विद्यापीठाची अथवा मान्यताप्राप्त संस्थेची संबधीत आयुर्वेद विषयातील | | पदव्युत्तर पदवी.किंवा समतुल्य अर्हता. ०२) ज्या उमेदवारांचे आयुर्वेद विषयातील स्वतःचे मुलभुत संशोधन निबंध अथवा पुस्तके, प्रसिध्द झालेली आहेत अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. ०३) इंग्रजी, मराठी, संस्कृत आणि हिंदी या भाषेचे पुरेसे ज्ञान असावे म्हणजे त्यानुसार तो त्या भाषा सहजपणे लिहण्यास, वाचण्यास व बोलण्यास समर्थ असला पाहीजे. ०४) संबधित आयुर्वेदाच्या विषयामध्ये एकूण ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक

वयोमर्यादा: ५० वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

पगार(Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

E-Mail ID : gacjalgaon@gmail.com

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---