जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव अंतर्गत काही रिक्त पदांसाठी भरती जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे. या भरतीद्वारे एकूण ११ जागा भरल्या जातील.

पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
आवश्यक पात्रता :
प्राध्यापक – MD/MS/DNB
सहयोगी प्राध्यापक- MD/DNB

वयोमर्यादा – 18 – 45 वर्ष
नोकरी ठिकाण – जळगाव
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट – https://gmcjalgaon.org/








