⁠ 
बुधवार, ऑक्टोबर 30, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | GMC : जळगाव येथे विनापरीक्षा थेट नोकरीची संधी.. दरमहा तब्बल ‘एवढा’ पगार मिळेल

GMC : जळगाव येथे विनापरीक्षा थेट नोकरीची संधी.. दरमहा तब्बल ‘एवढा’ पगार मिळेल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

GMC Jalgaon Bharti 2022 : शासकीय आयुर्वेद महाविद्यालय जळगाव अंतर्गत येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज १६ डिसेंबर २०२२ पूर्वी करावा. मुलाखत दिनांक २१ व २२ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे.

एकूण जागा : 15

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
सहायक प्राध्यापक 10 पदे
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी (एम.डी/एम.एस) ०२) राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, नवी दिल्ली यांची मान्यता दिलेल्या शैक्षणिक अर्हता.

वैद्यकीय अधिकारी 05 पदे
शैक्षणिक पात्रता :
०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (एम.बी.बी.एस) ०२) राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, नवी दिल्ली यांची मान्यता दिलेल्या शैक्षणिक अर्हता.

वयाची अट : ४० वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : २५०/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये ते १,००,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 डिसेंबर 2022
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव (परिषद हॉल)
मुलाखतीची तारीख –
सहायक प्राध्यापक – 21 डिसेंबर 2022
वैद्यकीय अधिकारी – 22 डिसेंबर 2022

भरतीची अधिसूचना वाचण्यासाठी : इथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.