शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव अंतर्गत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2024 आहे. तसेच, उमेद्वारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 14 मार्च 2024 आहे.
पदाचा तपशील
ही भरती “डेटा एंट्री ऑपरेटर (कराराच्या आधारावर), ऑडिओलॉजिस्ट (कराराच्या आधारावर)” या पदांसाठी होईल एकूण 03 रिक्त जागा रिक्त आहेत.
शैक्षणिक पात्रता :
डेटा एंट्री ऑपरेटर – १) कोणत्याही शाखेतील पदवीधर, २) मराठी टायपिंग शब्द प्रति मिनिट-३०, इंग्रजी टायपिंग WPM-40 ३) M.SCIT परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे
ऑडिओलॉजिस्ट – १) BASLP-ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजीचे बॅचलर.२) पुनर्वसन व्यावसायिक म्हणून भारतीय पुनर्वसन परिषदेकडून वैध नोंदणी प्रमाणपत्र
इतका पगार मिळेल :
डेटा एंट्री ऑपरेटर – 10,000/-
ऑडिओलॉजिस्ट -10,000/-
भरतीची जाहिरात पहा : PDF