एरंडोलात मोफत कॅन्सर निदान व मार्गदर्शन शिबीर

फेब्रुवारी 17, 2022 10:54 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२२ । एरंडोल येथे राजस्थानी महिला मंडळ व लायन्स क्लब जळगाव सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कॅन्सर निदान व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले.

erandol 4 jpg webp

शिबिरात तपासणी व मार्गदर्शन जळगाव येथील कॅन्सर तज्ञ डॉ. नीलेश चांडक व त्यांचे सहकारी तज्ञ यांनी कॅन्सर विषयी मार्गदर्शन केले. प्रामुख्याने स्तन कॅन्सर विषयी माहिती देण्यात आली. यात शहरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. एरंडोल येथील डॉ. उज्वला राठी, डॉ. राखी काबरा यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त राजस्थानी महिला मंडळ यांनी शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

हे देखील वाचा :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now