⁠ 
सोमवार, जून 17, 2024

Flipkart बिग सेव्हिंग डेज सेल : मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर्स

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२१ । ई-कॉमर्स वेबसाइट्स फ्लिपकार्ट (Flipkart Republic Day Offer) यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सेलची घोषणा केली आहे. आज म्हणजेच 17 जानेवारीपासून या सेलला सुरुवात झाली आहे. बिग सेव्हिंग डेज (Flipkart Big Saving Days Sale) असे या सेलचे नाव आहे, जो 22 जानेवारीपर्यंत चालेल. या काळात Apple, Realme, Poco आणि Samsung सारख्या कंपन्यांच्या फोनवर ८० टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. याशिवाय, स्मार्ट टीव्हीसह इतर महत्वाच्या डिव्हाइसेसवर देखील मोठी सूट मिळेल.

Realme GT Master Editions Rs 21,999 मध्ये खरेदी करता येईल. या स्मार्टफोनला स्नॅपड्रॅगन 778 प्रोसेसर मिळेल आणि हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह येतो. हा एमोलेड डिस्प्ले आहे.

सॅमसंग F12 फ्लिपकार्ट सेल दरम्यान स्वस्तात खरेदी करता येईल. त्याची सुरुवातीची किंमत 9699 रुपये आहे, ज्याची माहिती फ्लिपकार्टवरील यादीच्या माहितीवरून उपलब्ध आहे. या फोनच्या मागील पॅनलवर 48-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तसेच यामध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Redmi 9i (4GB) Flipkart वरून 8299 रुपयांना खरेदी करता येईल, तर त्याची जुनी किंमत 9999 रुपये दाखवण्यात आली आहे. यामध्ये यूजर्सना 6.53 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळेल. यात 5000 mAh बॅटरी आहे.

Poco M3 Pro 5G ला स्वस्तात खरेदी करण्याची संधी देखील मिळत आहे. माहितीनुसार, हा फोन 13999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो, तर त्याची जुनी किंमत 15999 रुपये आहे. हा 5G स्मार्टफोन आहे. यात MediaTek डायमेंशन 700 चिपसेट आहे. हे 90hz च्या रीफ्रेश दरासह येते.

स्मार्ट टीव्हीवर २५% सूट

Flipkart सेलमध्ये स्मार्ट टीव्हीवर २५ टक्के डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. तसेच, फ्लिपकार्टच्या मूळ उत्पादनावर ८० टक्के सूट दिली जात आहे. याशिवाय, ICICI बँक क्रेडिट कार्ट आणि EMI च्या खरेदीवर १० टक्के तात्काळ सूट दिली जात आहे. सेलमध्ये Sony, Samsung, LG, Xiaomi, OnePlus स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर देखील ऑफर्स उपलब्ध आहे.

तसेच Blaupunkt, Kodak, Thomson Smart TV वर देखील उत्तम डील्स मिळत आहेत. सेलमध्ये, Blaupunkt चा ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही १२,४९९ मध्ये खरेदी केला जाऊ शकतो. त्याची मूळ किंमत १४,९९९ आहे. याशिवाय, Blaupunkt चे ४२ ४३, ५० ,५५ , आणि ६५ इंच टीव्ही देखील ४,००० रुपयांपर्यंत सूट मिळवून खरेदी केले जाऊ शकतात.

स्वस्तात टीव्ही घेण्याकरिता येथे क्लिक करा.

थॉमसनचे स्मार्ट आणि नॉन-स्मार्ट टीव्ही देखील या सेलमध्ये सवलतीने खरेदी करता येतील. थॉमसनचा २४ -इंचाचा नॉन-स्मार्ट टीव्ही ५०० रुपयांच्या सवलतीसह ७,४९९ रुपयांना खरेदी करता येईल. याशिवाय, कंपनीचे स्मार्ट टीव्ही ४,००० रुपयांपर्यंत सूट देऊन खरेदी केले जाऊ शकतात. कंपनीच्या OATHPRO Series वरही मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येणार आहे.

हे देखील वाचा :