⁠ 
सोमवार, जून 17, 2024

Flipkart सेलमध्ये अर्ध्यापेक्षा कमी किमतीत मिळतील ‘हे’ टॉप ब्रँडचे स्मार्टफोन, संधी चुकवू नका..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२२ । तुम्ही जर नवीन ब्रँड स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामी येऊ शकतो. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 23 सप्टेंबर 2022 पासून सुरु होणार आहे. हा सेल सुरू होण्याआधीच, फ्लिपकार्टवर अनेक रोमांचक ऑफर दिल्या जात आहेत. मध्यम श्रेणीतील फोन्सपासून ते प्रीमियम ब्रँडच्या स्मार्टफोन्सपर्यंत मोठ्या सवलती आणि अतिरिक्त ऑफर देत आहे. या सेलमध्ये तुम्ही अर्ध्यापेक्षा कमी किमतीत फोन घरी घेऊन जाऊ शकता.

Samsung Galaxy S22 Plus 5G:

image 12
Flipkart सेलमध्ये अर्ध्यापेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' टॉप ब्रँडचे स्मार्टफोन, संधी चुकवू नका.. 1


या सॅमसंग स्मार्टफोनचे 128GB मॉडेल 1,01,999 रुपयांना लिस्ट केले गेले आहे परंतु सेल अंतर्गत 69,999 रुपयांना विकले जात आहे. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरून, तुम्ही 3,500 रुपयांची सूट मिळवू शकता आणि एक्सचेंज ऑफरसह 19,000 रुपये वाचवू शकता. एकूणच हा फोन 47,499 रुपयांना घेता येईल.

Poco X4 Pro 5G:

image 11
Flipkart सेलमध्ये अर्ध्यापेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' टॉप ब्रँडचे स्मार्टफोन, संधी चुकवू नका.. 2


6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला हा 5G फोन 23,999 रुपयांऐवजी 16,499 रुपयांना विकला जात आहे. जुन्या फोनच्या बदल्यात हा फोन खरेदी करून 15,920 रुपयांपर्यंतची बचत केली जाऊ शकते आणि अशा प्रकारे POCO चा फोन 579 रुपयांना खरेदी करता येईल.

Oppo K10 5G:

image 10
Flipkart सेलमध्ये अर्ध्यापेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' टॉप ब्रँडचे स्मार्टफोन, संधी चुकवू नका.. 3


Oppo चा हा 5G स्मार्टफोन 10,999 रुपयांऐवजी 16,499 रुपयांना विकला जात आहे. एक्सचेंज ऑफरसह, तुम्ही 15,920 रुपयांपर्यंत बचत करू शकता आणि जर तुम्हाला या ऑफरचा पूर्ण फायदा झाला, तर तुमच्यासाठी या फोनची किंमत 579 रुपये असेल.

Xiaomi 11i 5G:

image 9
Flipkart सेलमध्ये अर्ध्यापेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' टॉप ब्रँडचे स्मार्टफोन, संधी चुकवू नका.. 4


24,999 रुपयांना विकल्या जाणार्‍या या स्मार्टफोनची किंमत 29,999 रुपये आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही रु. 1,250 वाचवू शकता. जुन्या फोनच्या बदल्यात हे खरेदी करून तुम्ही 22 हजार रुपये वाचवू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही हा फोन 1,749 रुपयांमध्ये घरी नेऊ शकता.

Vivo V21 5G:

image 8
Flipkart सेलमध्ये अर्ध्यापेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' टॉप ब्रँडचे स्मार्टफोन, संधी चुकवू नका.. 5


Vivo च्या या 5G स्मार्टफोनची किंमत 32,990 रुपयांवरून 27,990 रुपये करण्यात आली आहे. जुन्या फोनच्या बदल्यात तो खरेदी केल्यास तुम्हाला 19 हजार रुपयांपर्यंत सूट दिली जाऊ शकते आणि या ऑफरचा पूर्ण फायदा घेतल्यानंतर या फोनची किंमत 2,990 रुपये असेल.