पाचोरा तालुक्यात जवळपास 50 हजार लोकांचे लसीकरण पूर्ण

जुलै 29, 2021 3:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२१ । गेल्या अनेक महिन्या पासून लसीकरणाची गती कमी जास्त तर कधी बंद झालेली आपण पाचोरा तालुक्यात बघितली. त्यात लसीचा पुरेसा पुरवठा नसेल किंवा लसीकरण केंद्रावर होत असलेली गर्दी पण नंतर 84 दिवससाचा थांबा दुसऱ्या डोस मध्ये पण हळू हळू का होईना.

vaccine

पाचोरा तालुक्यात लसीकरण हे जवळपास 48 हजार 722 इतके झाले आहे यात ग्रामीण भाग पाचोरा लगतची गावे समाविष्ट आहे.. यात पहिला डोस लागलेली लोकांची संख्या -37594  इतकी तर

दुसरा डोस लागलेली संख्या -11128 आहे आकडा जरी दिलासादायक असला तरी नागरिकांनी अजून काळजी सोडू नये मास्क सॅनिटायझर याचा वापर करावा.सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये नियमाचे पालन करावे. जळगाव लाईव्ह तर्फे नागरिकांना काळजी पूर्वक विन्नती

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now