जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२२ । पारोळा येथील मुख्य बाजारातील मच्छी बाजार परिसरात २० वर्षीय तरुणी व युवकाने विष प्राशन केल्याची घटना २३ रोजी घडली होती. या तरुणीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अंजली नामदास (वय २०) असे मृत तरुणीचे नाव आहे.

मोनिका अनिल बोरसे यांनी ही खबर दिली. त्या आपली बहीण व जेठ यांच्यासोबत २३ रोजी धुळे येथे घरगुती कार्यक्रम आटोपून येत होत्या. पारोळा येथे अंजली अशोक नामदास व सुनील बोरसे (रा.भुसावळ) यांनी विषारी पदार्थ सेवन केला. त्यांना कुटीर रुग्णालयात दाखल केले, २५ रोजी अंजली हिचा मृत्यू झाला.

- जळगावात रंगणार भावगीतांचा सुरेल संग्राम राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा दि २७ रोजी
- ज्वारी, मका, बाजरीला सरकारचा हमीभाव; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ १८ ठिकाणी खरेदी केंद्रे..
- आदिवासी बांधवांपर्यंत योजनांची माहिती पोहोचणार; जळगावात ‘सेवा संकल्प अभियान’च्या चित्ररथाचा शुभारंभ
- शिरपूर-चोपडा महामार्गावर भीषण अपघात; मध्यप्रदेशातील चौघांचा जागीच मृत्यू
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल






